Sakalmoney

क्लियरफंड्सच्या माध्यमातून डायरेक्ट म्युच्युअल फंडामध्ये मोफत गुंतवणूक

अवघ्या भारताच्या पसंतीचा स्वतंत्र डायरेक्ट म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म असणाऱ्या क्लियरफंड्सने आज डायरेक्ट प्रिमियम स्मार्ट पोर्टफोलिओ सेवा सुरू करताना जाहीर केले की,सर्व गुंतवणूकदारांना डायरेक्ट म्युच्युअल फंडात गुंतवणूक अगदी मोफत करता येईल.