Sakal future

क्‍लिअर फंड्‌सकडून एकाच मंचावर तीन हजार गुंतवणूक योजना

म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीने ऐतिहासिक टप्पा गाठला असला तरी फंडातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. याबबत क्‍लिअर फंड्‌सने म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या किमान तीन हजार योजना एकाच मंचावर किमान शुल्क आकारून गुंतवणूकदारांना डिजिटल पर्याय उपलब्ध केला आहे.